चिखली
-
बुलढाणा
दोन दुचाकींच्या भीषण अपघातात १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; अंत्री खेडेकर गावावर शोककळा
दोन दुचाकींच्या भीषण अपघातात १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; अंत्री खेडेकर गावावर शोककळा चिखली | प्रतिनिधी चिखली–जालना मार्गावरील रामनगर फाट्याजवळ…
Read More » -
बुलढाणा
दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ चिखलीत कडकडीत बंद; महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद*
व्यापारी, व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने ठेवली दुकाने बंद; वंचित बहुजन आघाडीसह विविध आंबेडकरी संघटनांचा शांततापूर्ण मोर्चा चिखली (प्रतिनिधी): वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय…
Read More » -
गुन्हेगारी
कुख्यात ‘गोल्या’ खाणार जेलची हवा?
फेसबुकवरील बदनामीकारक पोस्ट प्रकरणी तक्रार दाखल; कारवाईची मागणी फेसबुकवर प्रसारित करण्यात आलेल्या खोट्या, बदनामीकारक व दिशाभूल करणाऱ्या पोस्टप्रकरणी उदयनगर ग्रामपंचायतीचा…
Read More » -
बुलढाणा
विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली अनुराधा इंग्लिश मीडियम स्कूल!
स्टार भारत लाईव्ह एकसप्रेसचिखली तालुका : प्रतिनिधीअरुणा दत्तात्रय खंडागळे अभियांत्रिकी महाविद्यालयापासून मुंगसाजी महाराज मंदिरापर्यंत पायी वारी; आषाढी एकादशी सोहळा उत्साहात…
Read More » -
बुलढाणा
बुलढाणा जिल्हा बँकेवर डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बिनविरोध निवड; देऊळगाव राजा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा फटाके फोडून जल्लोष
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी ;शंकर शिवरकर बस स्थानक चौकात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी; घोषणाबाजीने परिसर दुमदुमला देऊळगाव राजा:बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती…
Read More » -
बुलढाणा
चिखली नगरपालिकेतील वाढीव कराविरोधात काँग्रेसचा निर्णायक एल्गार; कर रद्द करण्यासाठी विशेष सभेची अधिकृत मागणी
स्टार भारत लाईव्ह एकसप्रेसचिखली तालुका प्रतिनिधीअरुणा दत्तात्रय खंडागळे चिखलीकरांच्या माथी वाढीव मालमत्ता कराचा बोजा लादणाऱ्या नगरपालिकेच्या निर्णयाविरोधात काँग्रेसने आता निर्णायक…
Read More » -
बुलढाणा
समाधान सुपेकर यांनी स्वीकारला कृ. उ. बाजार समिती चिखलीचा पदभार
स्टार भारत लाईव्ह एकसप्रेसचिखली तालुका प्रतिनिधीअरुणा दत्तात्रय खंडागळे समाधान सुपेकर 24 तास शेतकऱ्याच्या सुख दुःखात धावून जाणारे नेतृत्व :- राहुल…
Read More » -
बुलढाणा
विदर्भाच्या तांत्रिक शिक्षणात अनुराधाची गरूडझेप; अभियांत्रिकी महाविद्यालयाला ‘स्वायत्त’ दर्जा*
स्टार भारत लाईव्ह एकसप्रेसचिखली तालुका : प्रतिनिधीअरुणा दत्तात्रय खंडागळे केंद्र शासनाच्या युजीसीने दिली स्वायत्ततेची मान्यता; उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, आधुनिक तंत्रज्ञान आणि…
Read More » -
बुलढाणा
सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव बापू देशमुख यांचा वाढदिवस उत्साहात
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसचिखली तालुखा प्रतिनिधीअरुणा दत्तात्रय खंडागळे ▪️रुग्णालयात फळवाटप, श्री रेणुका देवी चरणी खण-पातळ अर्पण; चिखलीत शिवसैनिकांच्या उपस्थितीत अभिष्टचिंतन…
Read More » -
बुलढाणा
शेतकरी कर्जमाफीबद्दल कृतज्ञता, समाजसेवेची बांधिलकी..
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसचिखली तालुका : प्रतिनिधीअरुणा दत्तात्रय खंडागळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आ. श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध…
Read More »