जळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरराजकीय

20 मुक्ताईनगर विधानसभा नामनिर्देशन फॉर्म तब्बल 16 विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नावाने निकटच्या व्यक्तीने नेले फॉर्म

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

मुक्ताईनगर विधानसभा 20 नामनिर्देशन फॉर्म निवडणुकीसाठी दिनांक 21 पासून सुरुवात झालि असून नामनिर्देशनाकरिता मुक्ताईनगर किती फॉर्म नेलेले आहे या संदर्भात सखोल माहिती.
मुक्ताईनगर निर्देशनाकरिता एकूण 16 फॉर्म गेलेले अशी माहिती मुक्ताईनगर येथून मिळालेली आहे . उमेदवाराने त्या संदर्भात नामनिर्देशन फॉर्म भरलेला आहे. नाव श्री ईश्वर भगत सपकाळ राहणार शेलवड तालुका बोदवड यांनी स्वतः एक नामनिर्देशन फॉर्म जमा केला आहे.
त्यासोबतच मुक्ताईनगर येथे एकूण 16 फॉर्म गेलेले असून त्यापैकी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या जवळचे व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण चौधरी राहणार मुक्ताईनगर यांनी नामनिर्देशन फॉर्म घेऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे मुक्ताईनगर येथील निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करून आलेल्या जमदाडे . यांनी देखील तक्रार निवारण कक्ष संबंधित क्रमांक उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. 02583299331.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button