खानदेशनिवडणूकमहाराष्ट्रराजकीय

एकनाथ शिंदे – शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात ; कोणाला कोठून संधी?

मुंबई,(प्रतिनिधी)- महायुतीमध्ये भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मंगळवारी रात्री ११.३० वाजता शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यामध्ये मुंबई, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सर्व जागांवरील उमेदवार शिवसेने जाहीर केले असून भाजपने मुक्ताईनगर मतदार संघ शिवसेनेला सोडल्याने शिवसेनेने मुक्ताईनगर मतदार संघातून अपक्ष आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदार संघातून लढणार आहेत तसेच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत.

उमेदवारांची मतदार संघानिहाय यादी 

१) श्रीमती मंजुळाताई तुळशीराम गावित –  साक्री (अज)

२) चंद्रकांत बळवंत सोनावणे, चोपडा

३) गुलाबराव पाटील,जळगाव ग्रामीणमधून

४)  अमोल पाटील,एरोंडल

५) किशोर पाटील, पाचोरा

६) चंद्रकांत निंबा पाटील,मुक्ताईनगर

७) संजय गायकवाड, बुलढाणा

८) डॉ. संजय रायमुलकर,मेहकर

९) अभिजीत अडसूळ, दर्यापूर

१0) आशिष जैस्वाल,रामटेक

११) नरेंद्र भोंडेकर,भंडारा

१२) संजय राठोड,दिग्रस

१३)  बालाजी कल्याणकर,नांदेड उत्तर

१४) संतोष बांगर,कळमनुरी

१५) अर्जून पंडितराव खोतकर,जालना

१६) अब्दुल सत्तार,सिल्लोड

१७)  प्रदीप जैस्वाल,छत्रपती संभाजी नगर

१८)  संजय शिरसाट,छत्रपती संभाजी नगर (पश्चिम)

१९) विलास भूमरे,पैठण

२०) रमेश बोरनारे,वैजापूर

२१) सुहास कांदे,नांदगाव

२२) दादाजी भुसे,मालेगाव

२३) प्रताप बाबूराव सरनाईक,ओवळा माजीवडा

२४)  प्रकाश सुर्वे,मागाठाणे

२५)  मनिषा वायकर,जोगेश्वरी पूर्व

२६)दिलीप लांडे,चांदिवली

२७)  मंगेश अनंत कुडाळकर,कुर्ला मतदारसंघातून

२८)  सदा सरवणकर,माहीम

२९)  यामिनी जाधव,भायखळा

३०) महेंद्र थोरवे, कर्जत

३१)  महेंद्र दळवी,अलिबाग

३२) भरतशेठ गोगावले,महाड

३३)  ज्ञानराज चौगुले,उमरगा

३४)  तानाजी सावंत,परांडा

३५) शहाजी पाटील,सांगोला

३६)  महेश शिंदे,कोरेगाव

३७) शंभूराज देसाई,पाटण

३८)  योगेश कदम,दापोलीतून

३९) उदय सामंत,रत्नागिरी

४०) किरण सामंत,राजापूर

४१)  दीपक केसरकर,सावंतवाडी

४२)  प्रकाश आबिटकर,राधानगरी

४३)  चंद्रदीप नरके,करविर

४४)  सुहास बाबर, खानापूर

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button