Uncategorized

रावेर येथे छत्रपती शाहू महाराज जयंती

रावेर येथे छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी :- रावेर येथील फुले शाहू आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली. प्रथम छत्रपती शाहू महाराज यांचे प्रतिमेस महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष साहेबराव वानखेडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसन गाढे, पत्रकार विनायक जहूरे,या मान्यवरचे हस्ते राजहर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून पुजन करण्यात आले. तसेच फुले शाहू आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष राजेंद्र अटकाळे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास प्रमोद वाघ, रितेश चौधरी, जितेंद्र साबळे, न्याजुउद्दीन तडवी,इरफान तडवी, सोनू तडवी, राहुल राणे, प्रशिक अटकाळे इ वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते जितेंद्र ढिवरे यांनी आभार मानले…

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button