विदर्भ
-
आमदार मनोज कांयदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; देवानगर, किनगाव जट्टू, हिवरखंड भागात पिकांची पाहणी करून दिला धीर
बुलढाणा जिल्ह्यात पावसाची ओढ; पिकांची परिस्थिती गंभीर! स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी – शंकर शिवरकर सिंदखेडराजा :सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण…
Read More » -
चिखली तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
स्टार भारत लाईव्ह एकसप्रेस, सा.आवाज न्यायाचाचिखली तालुका प्रतिनिधीअरुणा दत्तात्रय खंडागळे तालुका किसान काँग्रेसची सरकारकडे मागणी चिखली : गेल्या जवळपास महिनाभरापासून पावसाने…
Read More » -
देऊळगाव राजात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता; अज्ञाताविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल
घरातून बाहेर पडलेली अल्पवयीन मुलगी परतलीच नाही; देऊळगाव राजात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी – शंकर शिवरकर…
Read More » -
देऊळगाव राजा तालुक्यात बैलपोळा साधेपणाने साजरा; आमदार मनोज कांयदे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी – शंकर शिवरकर देऊळगावराजा :तालुक्यासह परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण…
Read More » -
ढोरपगांव येथे सार्वजनिक वर्गणीतून मेसुमाय मंदिराचे बांधकाम
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी गजानन तांगडे खामगांव खामगांव तालुक्यातीलढोरपगांव गावातील ग्रामस्थांच्या श्रद्धा, एकजूट आणि सामाजिक सहभागाचे उत्तम उदाहरण म्हणून…
Read More » -
अकोटमध्ये कावळधारी शिवभक्त मंडळांसह पोलीस बांधवांचा विशेष सत्कार
सा. आवाज न्यायाचाप्रतिनिधीअकोट | सोमवार दि. ७ सप्टें. २०२६ रोजी अकोट शहरातून अत्यंत उत्साहात निघालेल्या कावळधारी व शिवभक्त मंडळांच्या पालखी…
Read More » -
विकास भाऊ पवार यांच्या प्रयत्नाला यश
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसतेल्हारा प्रतिनिधी :- संतोष गिऱ्हे तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथील.साई रामेश्वर वैष्णव,व दर्शन रामेश्वर वैष्णव, या दोन्ही…
Read More » -
५९ जातींची एकजूट कायम ठेवा,रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकरचिखली शहरात उपवर्गीकरण, विरोधी मोर्चा चा एल्गार
अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती, चिखलीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महामोर्चातून उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी…
Read More » -
बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ, जाहीर करा- राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी-संजय खेडेकर चिखली- दि.१०बुलढाणा जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने दडी दिल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.खरीप…
Read More » -
दुष्काळाच्या सावटातही बैलपोळ्याची परंपरा कायमदुष्काळाच्या सावटातही बैलपोळ्याची परंपरा कायमपिके करपली, बळीराजा चिंतेत; तरी वर्षभर राबणाऱ्या बैलांचा सन्मान.
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस अंढेरा प्रतिनिधी – शंकर शिवरकर देऊळगाव राजा/अंढेरा ; तालुक्यातील अंढेरा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने पाठ…
Read More »