वनविभाग
-
सापाची जनजागृती गुन्हा कशी?; मग बिबट्याला मारहाण करणाऱ्यांवर कारवाई कधी?
साप जनजागृती की गुन्हा? विवेकबुद्धीने वास्तव समजून घेण्याची गरजसाप हातात घेऊन त्याबाबत जनतेला योग्य माहिती देणे, सापांविषयी असलेली अनाठायी भीती…
Read More » -
साप पकडण्याचा ‘स्टंट’ कायदा-सुव्यवस्थेच्या कचाट्यात? रोहिणी खडसेंच्या व्हिडिओची चौकशी करण्याची मागणी
धामण साप पकडण्याच्या व्हिडिओवरून रोहिणी खडसेंविरोधात तक्रार; वन्यजीव कायद्याच्या चौकशीची मागणी मुक्ताईनगर : प्रतिनिधी मुक्ताईनगर परिसरातील शेतातून जिवंत धामण साप…
Read More » -
आ. एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवाची जय्यत तयारी; ३० ऑगस्टला कोथळी येथे भव्य सर्वपक्षीय सोहळा
:’अमृत सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा’; ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांचे नागरिकांना आवाहन मुक्ताईनगर | प्रतिनिधी माजी मंत्री तथा ज्येष्ठ नेते…
Read More » -
निमखेडी शिवारात पट्टेदार वाघ दिसल्याचा दावा; वनविभाग सतर्क, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणअलीकडील बिबट्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राण्यांच्या वाढत्या वावराने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
“वन्यप्राण्यांचा वाढता वावर : जंगल कमी की सतर्कता कमी?” मुक्ताईनगर | प्रतिनिधीमुक्ताईनगर–निमखेडी शिवार परिसरात पट्टेदार वाघ दिसल्याचा दावा समोर आल्यानंतर…
Read More » -
मुक्ताईनगरात उघडपणे लाकूड वाहतूक; वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
मुक्ताईनगर (प्रतिनिधी): मुक्ताईनगर शहरातील मुख्य रस्त्यावरून दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात लाकडाची वाहतूक होत असल्याचे चित्र समोर आले असून, यामुळे वन विभागाच्या…
Read More » -
जळगाव जामोद शहरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण…!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद जळगाव जामोद: २० मार्च २०२६शहरात आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या…
Read More » -
संग्रामपूरमध्ये बिबट्याचा धुमाकूळ! हरिणाची शिकार, गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण…!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद संग्रामपूर:- २१ मार्च २०२६बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा–टुणकी परिसरात 19 ते…
Read More » -
मुक्ताईनगर तालुक्यात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ? बिबट्या की तरस
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ? बिबट्या की तरस —नागरिकांमध्ये संभ्रममुक्ताईनगर तालुक्यातील चिखली शिवारात अलीकडे घडलेल्या…
Read More » -
मानवी वस्तीत वाघाची चाहूल : वाढता संघर्ष आणि वन व्यवस्थापनाची कसोटी
मुक्ताईनगर (जळगाव) :मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव-कोथळी शिवारात आढळलेल्या संशयित वाघाच्या पायाच्या ठशांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेने स्थानिक…
Read More »