गुन्हेगारीजळगावा जिल्हामुक्ताईनगर
पूर्णा येथील तरुणाचा खून

प्रतिनिधी रिजवान मनियार मुक्ताईनगर
मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड येथील तरुण मुखा माणिक शिंदे पूर्णाड वस्ती वय 45 वर्ष
दिनांक 15 /07/2023 गावापासून काही अंतरावर तरुणाचा मृतदेह संशयित अवस्थेत आढळून आला असून गावातील काही लोकांनी हत्या असल्याचा अंदाज वर्तवला आहे तरी मृतदेह विच्छेदनासाठी तालुका रुग्णालयात पाठवला आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे



