Uncategorized

पिक विम्याच्या बाबतीत माजी आमदार दिलीप सानंदा यांनी चोंबडेपणा करू नये

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

सुरेश गव्हाळ भाजपा तालुका अध्यक्ष
महारास्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय राज्यातील शिंदे, फडणवीस,पवार सरकार घेत आहेत त्यापैकी सर्व शेतकऱ्यांना 1 रूपयात पिक विमा ही अभूतपूर्व योजना सरकारने आणली या वर्षी हवामानाचा अंदाज घेता बऱ्याच ठिकाणी अल्प प्रमाणात पाऊस आहे त्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना पुरेपुर फायदा होणार आहे व शेतकरी स्वयंस्फूर्तिने आप आपला विमा काढत आहेत विशेष म्हणजे जे सी एस टी सेंटर आहेत त्यांना कोणतेही शुल्क शेतकऱ्यांनी देवू नये असे सख्त आदेश आहेत ते शुल्क सेंटर धारकांना सरकार देणार आहे परंतु खामगांव मतदार संघाचे माजी आमदार दिलीप सानंदा आपल्या नेहमीच्या सवयी प्रमाणे या अभूतपूर्व योजनेत आपला चोंबडेपणा करीत आहेत. खामगांव कॉटन मार्केट च्या संयुक्त विद्दमाने तसा ठराव घेवून आम्ही पिक विमा फुकटात काढून देवू तुम्ही कोणतेही पैसे भरु नका असे लोकांना भासवून खामगांव तालुक्यात 6 ते 7 ठिकाणी ऑनलाइन सेवा केन्द्राचा शुभारंभ करून माज्यामुळे तुम्हाला पिक विमा मिळाला ही योजना कॉटन मार्केट ची आहे असे म्हणून शेतकऱ्यांना फसवत आहेत व आपले कुटील राजकारण करीत आहेत आपन आमदार असतांना शेतकर्यांसाठी कोणते दिवे लावले हे जनता कधीच विसरु शकत नाही तेंव्हा खामगांव तालुक्यातील तमाम शेतकऱ्यांना असे आवाहन करतो की आपन आपल्या पद्धतीने विमा भरावा त्यामधे कोणतेही शुल्क लागत नाही फक्त प्रत्येकि वेगळ्या पिकाला 1 रुपया लागतो ही योजना 31 जुलै पर्यन्त राहणार आहे सर्वच शेतकरी यांनी ह्या अनमोल संधिचा फायदा घ्यावा व अशा वेळकाढू आनी संधिशोधक राजकारणी यांचेपासुन सावध व्हावे असे नम्र आवाहन करतो
आपला
सुरेश गव्हाळ भाजपा तालुका अध्यक्ष खामगांव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button