Uncategorized

ग्राम चिंचोली येथे स्वर्गीय ऋषी दादा पाटील जयंती निमित्त विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न

ग्राम चिंचोली येथे स्वर्गीय ऋषी दादा पाटील जयंती निमित्त विद्यार्थी सन्मान सोहळा संपन्न

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

शेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्राम चिंचोली येथे स्वर्गीय ऋषी दादा पाटील जयंती निमित्त, विद्यार्थी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, यावेळी, छत्रपती शिवाजी महाराज , बोधिसत्व डॉ,बाबासाहेब आंबेडकर ,यांच्या प्रतिमेला पुजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी, सरपंच सौ अरुणाताई बोबडे, प्रमुख उपस्थिती मधे, माऊली ग्रुपचे सर्वेसर्वा, श्री ज्ञानेश्वर दादा पाटील, सिद्धिविनायक इंजिनिअरिंग कॉलेजचे चेअरमन,श्री,सागर दादा फुंडकर, ,श्री,विजयजी भालतिडक ,श्री भूषणजी दाभाडे, गट विस्तार अधिकारी ,श्री वैराळ साहेब, उपसरपंच, गौतम इंगळे,
व भरकटत चाललेला तरुण वर्ग , विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता प्रमुख मार्गदर्शक ,श्री डी आर गावंडे सर व श्री प्रा, नंदलाल उन्हाळे सर यांची उपस्थिती होती, यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक भाषन ,शशिकांत भेंडे यांनी केले, तर यावेळी ऋषी दादा दादा प्रतिष्ठान चे, संस्थापक अध्यक्ष ,महेश पहुरकर,शाखा अद्यक्ष,भगवान लोळे,प्रविण काळे कार्याध्यक्ष,मंगेश कोकाटे सचिव,ऋषी ढगे – खजिनदार
शुभम चव्हाण,गौरव धांडे,चेतन पोटे,वैभव नांदोकर,प्रविण चव्हाण,अक्षय शेंडे,अभी ढगे,ज्ञानेश्वर गायगोळ,तुकाराम गायगोळ,विकास ढगे,भूषण ढगे, या सर्वांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button