पाचोरा तेथे कृषी दिन साजरा”

पाचोरा तेथे कृषी दिन साजरा”आम्हीच आमचे कैवारी घेऊन जाऊ शेतात वारी! शेत माल विक्री करू बाजारी!!” खाजगी- सरकारी भागीदारी उपक्रम २०२३-२४ अंतर्गत महाराष्ट्र शासन कृषी विभाग पाचोरा , कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणा (आत्मा) निर्मल सीड्स प्रा लिमिटेड पाचोरा व पंचायत समिती पाचोरा संयुक्त विद्यमानाने १ जुलै कृषी दिनी कृषी संजीवनी मोहीम समारोप -२०२३ कापूस पीक परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे उद् घाटक आपल्या सर्वाचे लाडके दमदार भूमिपुत्र कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील , निर्मल सीड्सच्या संचालिका, सौ. वैशालीताई सुर्यवंशी,डॉ. निळकंठ पाटील,, रामेशजी बाफना, अरुण पाटील, व सचिन सोमवंशी पंचायत समिती गटविकास अधिकारी अतुल पाटील साहेब व तालुका कृषी अधिकारी व पाचोरा- भडगांव तालुक्यातील शेतकरी व सर्व निर्मल सीडस प्रा लिमिटेड यांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते



