Uncategorized

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात विद्यार्थ्यांचे सरपंच रामेश्वर थारकर यांच्या कडून पुष्प वर्षावाने स्वागत …

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात विद्यार्थ्यांचे सरपंच रामेश्वर थारकर यांच्या कडून पुष्प वर्षावाने स्वागत …

स्टार भारत लाइव एक्सप्रेस ‌बुलडाणा जिल्हा प्रतिनिधि ऋषीकेश देठे

नवीन शैक्षणिक वर्षाला काल पासून सुरुवात झाली असून विद्यार्थी शाळेच्या पहिल्या दिवसाच्या प्रतीक्षेत होते त्यानंतर विद्यार्थी शाळेत आल्यानंतर त्यांचे पुष्पवृष्टी ने स्वागत करून मिठाई देण्यात आली .. त्यानंतर त्यांना शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली.. यावेळी एकही विद्यार्थि शालेय पाठ्यपुस्तके पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर यांनी मुख्याध्यापक यांना केले.

यावेळी शिवसेना शेगाव तालुका प्रमुख रामा पाटील थारकर , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विनायक ईलामे, अजय अंदुरकर, मुख्यद्यापाक घुले सर, सोनटक्के सर ई. उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button