महाराष्ट्र

युवासेनाप्रमूख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

युवासेनाप्रमूख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा विजय घोडे तालुका प्रतिनिधी

तेल्हारा दि.14 शिवसेना नेते युवासेनाप्रमूख माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना तेल्हारा शहर व ग्रामीण च्या वतीने तेल्हारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धभिषेक ,हरार्पण करून ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना तशेच आरोग्य कर्मचाऱ्यांना फळ,फ्रुटचे वाटप करण्यात आले तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थितीत शिवसेना तालुका प्रमुख अजय पाटील गावंडे,शिवसेना शहरप्रमुख विवेक खारोडे,विधानसभा सहसंघटक पप्पुसेठ सोनटक्के,युवासेना जिल्हाप्रवक्ते प्रा.सचिन थाटे,प्रज्वल मोहोड,माजी शहरप्रमुख राजेश वानखडे,विधानसभा सहसमनव्यक गजानन मोरखडे,माजी युवासेना तालुकाप्रमूख निलेश धनभर, शिवसेना उपशहरप्रमुख गौतम दामोदर,पंकज कवर,गौरव धुळे,निलेश उमाळे,आदित्य उमाळे,आदेश महल्ले,नयन मोहोड,निशांत नेमाडे यांच्यासह शिवसेना,युवासेना व महिला आघाडीचे तेल्हारा तालुक्यातील व शहरातील सर्व आजी-माजी पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button