नाशिक
शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत आज कामारगाव येथे

शासन आपल्या दारी या योजने अंतर्गत आज कामारगाव येथे
कारंजा तालुका प्रतिनिधी मोहम्मद सादिक नागरिकांना विविध योजना च लाभ देण्यात आला व बचत गटाच्या महिलांना धनादेशाचे वाटप करण्यात आले,या वेळेस शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी,तहसीलदार,गटविकास अधिकारी साहेब तर शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख श्री मनोज पाटील दहातोंडे,तालुका प्रमुख श्री मंगेश पाटील मूंदे,शहर प्रमुख श्री अरुण बिकड,युवा सेना शहर प्रमुख श्री अजय मते,श्री शेरू भाऊ वकोडे व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.



