महाराष्ट्रविदर्भ

अनोळखी व्यक्तीचा मृतदेह सापडला

वाशिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाडमो.7798258831मालेगांव : 11 एप्रिल11 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास अकोला-नांदेड महामार्गावर मालेगाव-वाशिम दरम्यान विकास पेट्रोलियम जवळील आमणी गावातील प्रवासी निवारा येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली आहे.घटना अशी की, आज 11 एप्रिल रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास मालेगाव वाशिम रोडवरील विकास पेट्रोलियम जवळील अमानी गावातील प्रवासी निवारा येथे 45 ते 50 वर्षे वयोगटातील एक अनोळखी व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. प्रवासी निवारा येथे मृतदेह पडलेला पाहून तेथे गर्दी जमली, घटनेची माहिती मालेगाव पोलीस ठाण्यात दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन तडसे, पोलीस कांस्टेबल गणेश मेटांगळे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले, मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह वाशिमच्या शवागारात पाठविण्यात आला आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button