खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रराजकीयविदर्भ
खामगाव येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला..

खामगाव येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला..(जी .डी .रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी) खामगाव येथे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल गांधी यांच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी खामगाव तहसीलवर घोषणाबाजी देत तीव्र निषेध केला…..



