खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसामाजिक

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पिंपळगाव बुद्रुक अध्यक्षपदी सचिन बावस्कर यांची निवड

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पिंपळगाव बुद्रुक अध्यक्षपदी सचिन बावस्कर यांची निवड

:भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक धम्मदीप बुद्ध विहार बैठक संपन्न करण्यात आलीया बैठकीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने भव्य शोभायात्रा , व्याख्यानमाला , वकृत्व स्पर्धा व प्रबोधनपर गीत गायनाचा कार्यक्रम इ. विविध उपक्रम घेण्याचे निश्चित करण्यात आले सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी रवींद्र बावस्कर उपस्थित होते .उत्सव समिती गठित करण्यात आली अध्यक्ष सचिन बावस्कर , उपाध्यक्ष प्रतीक बावस्कर , रोशन बावस्कर सचिव , धीरज बावस्कर सहसचिव , अशोक बावस्कर सल्लागार माजी ग्रामपंचायत सदस्य देवानंद बावस्कर प्रदीप बावस्कर, माजी सदस्य सुरेश बावस्कर , विकास बावस्कर समाधान बावस्कर ,राजू आटवाल , सुपडू तायडे , सागर बावसकर कुन्दन पालवे, सतोष बावस्कर, कृणाल सुरवाडे , कृणाल बावस्कर सिद्धार्थ बावस्कर , विजय सावळे, प्रभाकर पालवे , विशाल बावस्कर, उमेश इंगळे शुभम बावस्कर , प्रमोद बावस्कर, भुसावळ ग्रामीण पत्रकार मोठा संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते .

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button