जळगावा जिल्हासामाजिकसांस्कृतिक
पिंपळगाव बुद्रुक येथील शिवजयंती उत्साहात साजरी

पिंपळगाव बुद्रुक येथील शिवजयंती उत्साहात साजरी :-
भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा आहे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने पुतळ्याचे पूजन सामाजिक कार्यकर्ते कृष्णा उखा पाटील यांच्या हस्ते पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले
याप्रसंगी युवा नेतृत्व प्रशांत भाऊ कोळी , निलेश सोनवणे , दिनेश पाटील , सागर कोळी , विशाल पाटील , रोशन पाटील , योगेश पाटील , ज्ञानेश्वर पाटील सचिन माळेकर , पवन पाटील ,कृष्णा पाटील , सतोष कोळी उज्वल पाटील रितेश सरोदे , गजानन पाटील , मयुर सरोदे यांच्यासह मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थिती होती



