क्रिडाबुलढाणामहाराष्ट्र

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी संपर्ण झाली, फायनल मध्ये प्रथम पारितोषिक संत गजानन महाराज क्रिकेट टीम शेगाव यांनी पटकावले

हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पिंप्री गवळी येथे सुरू असलेल्या क्रिकेटची फायनल आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी संपर्ण झाली, फायनल मध्ये प्रथम पारितोषिक संत गजानन महाराज क्रिकेट टीम शेगाव यांनी पटकावले, तर दुसरे पारितोषिक पोलीस फ्रेंड क्रिकेट क्लब खामगाव ग्रामीण यांनी पटकाविले,बक्षीस वितरणास उपस्थित तेजेंद्र दादा चव्हाण, संजय भाऊ अवताडे, विनोद भाऊ टिकार, सुरेश भाऊ वावगे, राजेंद्र बघे, शिवचरण सरदार सर ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी, वाघमारे साहेब, गोविंद इंगळे साहेब,मोरे साहेब मुकेश इंगळे साहेब, रामसर गवळी, विक्की साहेब चव्हाण,शेख चांद साहेब, इतर कर्मचारी व संत गजानन महाराज क्रिकेट क्लब शेगाव यांचे संपूर्ण सदस्य, पोलीस फ्रेंड टीम खामगाव यांचे पूर्ण सदस्य, एकलव्य क्रिकेट क्लब पिंप्री गवळी यांचे पूर्ण सदस्य व पंचक्रोशीतील क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित राहून अंतिम बॉल पर्यंत चाललेले अंतिम सामन्यातील लढत संत गजानन महाराज संघाने दोन धावांनी जिंकली

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button