ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्हा अध्यक्ष विजय भाई वानखडे यांचे बेमुदत अन्नत्याग आमरण उपोषण !!!!

स्टार भारत लाइव एक्सप्रेस.
संग्रामपुर तालुका प्रतिनिधी रतन भगत.
संग्रामपूर दि.१९/३/२०२६. व काना तेली रोड वन वकांना ते बिलखेड या दोन्ही गावच्या शेतकऱ्यांच्या रखडलेल्या रस्त्यांसाठी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष विजय भाई वानखडे यांचे बेजबाबदार शासन व अधिकाऱ्यांच्या विरोधात बेमुदत अन्न त्याग उपोषण दिनांक२३/३/२०२६ पासून सुरू होत आहे. शासन प्रशासन लोकप्रतिनिधी व कोठे लेखी आश्वासन देणाऱ्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी विरोधात बेमुदत अन्नत्यात आमरण उपोषण सुरू करण्यात येत आहे. असा इशारा ऑल इंडिया त्यानंतर सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय भाऊ वानखडे यांनी संबंधित विभागाला दिला. हे उपोषण व काना ते रुधाना या दोन्ही गावच्या सेंट्रलला आठवडी बाजार येथे राहील. या हो घातलेल्या आमरण उपोषण दरम्यान माझ्या जीविकास काही धोका निर्माण किंवा काही बरे वाईट झाल्यास याला सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन व संबंधित खात्याचे अधिकारी यांच्यावर राहील याची नोंद घ्यावी असे ऑल इंडिया कॅन्सर सेनेचे अध्यक्ष विजय भाई वानखडे यांनी शासनाला कडकडीत इशारा दिलेला आहे. तरी शासन यांच्या मागणीकडे कितपत लक्ष देते. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे….



