खानदेशजळगावा जिल्हाबुलढाणा

चुकीची इ. के. वाय. सी. झालेल्या लाडकी बहिणीला अखेर ऑप्शन उपलब्ध.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर

राज्यात लाडक्या बहिणीला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून यापुढेही ही योजना राबवण्यात येणार असल्याचे स्पष्ट असताना लाडक्या बहिणीला इ.के.वाय.सी. करताना काही चुकीची माहिती निवडल्याने लाभापासून वंचित ठेवण्यात आले . यावर उपाय म्हणून थेट अंगणवाडी सेविका थेट घरी येऊन माहिती घेतील असे सांगण्यात आले. परंतु यावर अंगणवाडी सेविकांनी नकार दिल्याने लाडक्या बहिणीमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. मात्र आता लाडक्या बहिणीला लाभापासून वंचित राहता येऊ नये यासाठी पुन्हा एकदा चुकीची इ के वाय सी झालेल्या बहिणीसाठी ऑप्शन उपलब्ध झाले आहे. संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे*
सर्वात प्रथम लाडकी बहीण अधिकृत वेबसाईट वर जाऊन एंटर करा. त्यानंतर तुम्हाला इ के वाय सी साठी ऑप्शन दिसेल . त्यावर क्लिक केल्यानंतर आधार नंबर टाकून आणि कॅप्टचा टाकून व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन देण्यात आले आहेत.
दोन्ही ऑप्शन मध्ये नाही असे टाकावे लागेल . त्यानंतर इ के वाय सी प्रक्रिया पूर्ण झाल्याचा स्क्रीन वर दिसेल.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button