बुलढाणा

पंधरा वर्षाची परंपरा कायम, संत तुकोबा महाराज पायी दिंडी शेगाव कडे गण गण गणात बोते जयघोष करत शेगाव कडे निघाले.

पंधरा वर्षाची परंपरा कायम, संत तुकोबा महाराज पायी दिंडी शेगाव कडे गण गण गणात बोते जयघोष करत शेगाव कडे निघाले.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ता. प्रतिनिधी:गजानन खिल्लारे.

देऊळगाव राजा तालुक्यातील मेहुणा राजा येथून संत चोखोबा महाराज यांची पायी दिंडी शेगाव कडे निघाले असून, श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त पायी दिंडी सोहळा ही परंपरा झाले 15 वर्षापासून सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत चोखोबा जन्मस्थान मेहुना राजा ते श्री शेत्र शेगाव कडे जाण्यासाठी वारकरी पायी दिंडी आनंदाने शेगाव कडे निघाले दिंडीमध्ये गण गण गणात बोते गण गण गणात बोते गजानन बाबाच्या मंत्र जयघोष करत महिला, पुरुष, वारकरी, विणेकरी, मृदुंगचार्य भजन मंडळी तसेच पालखी देखरेख चोपदार व श्री राम भरोसे महाराज यांचे भक्त महिला पुरुष व तसेच मिळून राजा जन्मभूमी संत चोखामेळा गावचे भक्तमंडळी आठ तारखेपर्यंत प्रगट दिनानिमित्ताने सर्व भक्त मंडळी वारकरी शेगाव कडे पायी दिंडीचा आनंद घेत श्री संत चोखोबा महाराजांची दिंडी शेगाव कडे निघाली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button