जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्र

पिंपळगाव नाथ येथे नेत्र तपासणी शिबिर

प्रतिनिधी. राजेंद्र मुंडे मोताळा (प्रतिनिधी- तालुक्यातील पिंपळगाव नाथ गटः ग्रामपंचायत येथे कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था (कृषी विकास) आणि Murid यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणा व्या एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पांतर्गत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ एकून १०१ ग्रामस्थांनी घेतला. या शिबिरात ग्रामस्थांची होळयांची तपासणी करून प्राथमिक निदान आवश्यक सल्‌ला देण्यात आला ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवांचा सुलम लाभ मिळावा,तसेच डोळयांच्या आजारांचे वेळेवर निदान शांतते या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाठ्या यशस्वी आयोजनासाठी मोहणराव नारायण नेत्रालय व डेंटल, नांदुरा रोडील वैद्यकीय पथकाचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या तज्जा सेवेमुळे ग्रामसांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळू शकली. एकात्मिक ग्रामविकास प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी विकास संस्था आरोग्य, उपजीविका व सामाजिक विकास या सर्व घटकांचा समन्वय साधत ग्रामीण भागाव्ण सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे.

.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button