Uncategorized

ग्रामपंचायत पळशी झाशी येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांना सामूहिक भावपूर्ण श्रद्धांजली!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

प्रतिनिधी संग्रामपूर,

रतन भगत.

सविस्तर वृत्त असे की २८ जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजित दादा पवार यांचे विमान अपघाताने अकाली निधन झाले .त्यांच्या या अचानक जाण्याने अख्खा महाराष्ट्र हा राजकीय दृष्ट्या पोरका झाला. आज ग्रामपंचायत पळशी झाशी येथे स्वर्गवासी अजित दादांना सर्वपक्षीय व सर्व गावकऱ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. 
त्यावेळी पळशी झाशीच्या सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे, उपसरपंच पंचफुलाबाई ,पवार गुलाबराव भाऊ मारोडे ,अरुण भाऊ मारोडे, विजय भाऊ ठाकरे राजूभाऊ मुयांडे ,अशोक भाऊ भिवटे ,रमेश भाऊ राठी, श्रीराम भाऊ बांगर वासुदेव भाऊ ठाकरे, सुरेश भाऊ भिवटे, सुधाकर भाऊ शिरसोले, आनंद मारोडे योगेश मारोडे ,कार्तिक मारोडे ,स्वप्निल मारोडे ,प्रफुल्ल मारोडे, हरीश मारोडे, संदेश मारोडे ,प्रतीक येनकर,अक्षय इंगळे ,कडू बांगर ,संदीप मारोडे ,ज्ञानेश्वर मारोडे, गणेश खरसने ,नितीन मारोडे ,हर्षद तांगडे ,सुपेश मारोडे, ऋषिकेश मारोडे, सोपान भाऊ गायगोळ,गजानन मारोडे, शुभम मारोडे ,पवन मारोडे ,राहुल मेटेंगे यांच्यासह  समस्त गावकरी मंडळी श्रद्धांजली च्या वेळी उपस्थित होते.

✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button