बुलढाणामहाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत राष्ट्रनेते माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिवस निमित्य

संतोष गिऱ्हे माळेगाव बाजार
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी

दिनांक १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर २०२५ सेवा पंधरवडा अंतर्गत आज दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी माळेगाव सर्कल मध्ये १३ ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये १६६ रस्ते नकाशावर असलेले व नकाशावर नसलेले ३८ रस्ते आढळले सर्कलमध्ये एकूण १९ गावे असून वरील गावांमध्ये शिवार फेण्या घेण्यात आल्या व त्यामध्ये नकाशावरील रस्ते व नकाशात नसलेले रस्ते त्याचप्रमाणे कास्तकारांनी लेखी अर्जानुसार दिलेले रस्ते यावर ग्रामसभेमध्ये साधक भाजप चर्चा करण्यात आली त्यामध्ये अतिक्रमणित रस्ते व वयवाटीचे रस्ते यामध्ये लोकांचे ग्रामसभेत म्हणणे ऐकून घेतल्या आले अतिक्रमणित रस्त्या संदर्भात ग्रामपंचायत स्तरावर सुनावणी घेण्यात येईल भूमी अभिलेख विभागाच्या मदतीने रस्ते मोकळे करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. वरील सर्व ग्रामसभा माननीय समाधान सोनवणे तहसीलदार तेल्हारा यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आले वरील कार्यक्रमाला नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, ग्रामपंचायत कर्मचारी, शिक्षक वृंद, अंगणवाडी सेविका, ग्राम महसूल सेवक, आशा वर्कर, व गावातील कास्तकारांनी उत्स्फूर्त हजेरी राहुन ग्रामसभा यशस्वी केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button