महाराष्ट्र

परभणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असलेल्या समाजमंदिरावर 50 ते 60 जातीवाद्यांनी

*गाव शिर्शी बु., तालुका सोनपेठ जिल्हा परभणी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असलेल्या समाजमंदिरावर 50 ते 60 जातीवाद्यांनी दारुच्या बाटल्या आणि दगडफेक केली. हे कळताच आज मास मुव्हमेंट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय जगताप यांनी परभणी जिल्हात जाऊन शिर्शी बु.गाव तसेच परभणी जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.यावेळेस मास मुव्हमेंट संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कोअर कमिटी अक्षयभाऊ कांबळे, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख गोरख मामा रणदिवे, सोपानभाऊ रणदिवे, सतिशभाऊ कांबळे, दशरथभाऊ रणदिवेही उपस्थित होत*

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button