आरोप सिद्ध न होण्यासाठी घेतली दहा हजाराची लाज वनपाल जाळ्यात, पोलिसात गुन्हा दाखल!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी
प्रकाश दांडगे (जळगाव जामोद )
जळगाव जामोद : वन विभागाचा गुन्हा दाखल असलेला व्यक्ती आरोपी म्हणून न सिद्ध व्हावा , यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी जळगाव जामोद येथील बनपाला आणि दहा हजाराची लाच स्वीकारण्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी लाच तुचपत प्रतिबंध विभागाने सहा मे रोजी सापडारचून वनपाल शेख कलीम शेख बीबन (वय ४८) याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. त्याच्यावर जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव जामोद येथील वन विभागाच्या अखत्यारीतील चालली नोंदवैद्यरित्या जमा केल्याने एका जनावर गुन्हा दाखल होता. त्या व्यक्तीविरुद्ध आरोप सिद्ध न व्हावा, यासाठी वनपाल शेख कलीम शेख बीबन यांनी दहा हजाराची मागणी केली. याबाबत लाज तूच पत प्रतिबंधक विभागाला माहिती मिळाली. सहा मे रोजी जळगाव जामोद येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सापडा रचण्यात आला. त्यावेळी वनपाल शेख कलीम याला दहा हजाराची लाच स्वीकारताना पथकाने रंगी हात पकडले. ही कारवाई, लाच तूच पथ प्रतिबंध विभागाचे बुलढाणा येथील पोलीस अपअधीक्षक शितल घोगरे, निरीक्षक सचिन इंगळे, सहाय्यक फौजदार शाम भांगे, हवालदार प्रवीण बैगारी, हवालदार विनोद लोखंडे, जगदीश पवार ,रणजीत व्यवहारे, चालक हवालदार नितीन शेटे आणि हर्षद शेख यांनी पार पाडली.



