बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

जनुना ग्रामपंचायत मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी….


जी .डी.रोकडे प्रतिनिधी
जनूना तालुका खामगाव येथे 14 एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष जणूना सरपंच अस्मिता ताई गव्हांदे उपस्थित ग्रामपंचायत सदस्य तसेच उपसरपंच ,अंगणवाडी सेविका प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम सरपंच अस्मिताताई गव्हांदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण केले. तसेच दीप प्रजल करून पुढील कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेवक यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण केले. तसेच सरपंच यांनी डॉ. बाबासाहेब बद्दल मनोगत व्यक्त केले. ग्रामपंचायत सदस्य अमोल गोरे ,व इतर मंडळींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बद्दल मनोगत व्यक्त केले.. शेवटी आभार प्रदर्शन अमोल गोरे यांनी केले या कार्यक्रमाला उपस्थित गावातील प्रतिष्ठित मंडळी प्रामुख्याने हजर होती ….✒️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button