Uncategorized

सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेने पितळ ब्रास कपची चोरी झाली उघड

सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेने पितळ ब्रास कपची चोरी झाली उघड

ऑ फॅक्टरी वरणगाव येथील घटना
वरणगाव प्रतिनिधी प्रशांत पाटील

ऑडनस फॅक्टरी बंदुकीच्या गोळीसाठी लागणारे मटेरियल ब्रास कप हे अंबरनाथ फॅक्टरी येथून आयशर क्रमांक एम एच १९ सी वाय ८०५७ या वाहनातून येत असताना वरणगाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील हॉटेल चंदन जवळ शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास पंचवीस हजाराचा पितळी ब्रास कप बाजारभाव किंमत अंदाजे पाचशे रुपये किलोग्रॅम प्रमाणे गोण्यांमधून चोरण्यात आला

चोर शब्द कानाच्या पडद्याआड प्रवेश करताच मनुष्यप्राण्याची सर्व इंद्रिय जागृत अवस्थेत येतात चोरांचे अनेक प्रकार गणले जातात
कुणाची तरी वस्तू त्याच्या नकळतपणे चोरी करून पळवतो आणि वापरतो तो चोर संबोधला जातो
साधारण चोर हा आपले दैनंदिन जीवन चालवण्यासाठी चोरीच्या मार्गाने धन जमवण्याचा प्रयत्न करतात
परंतु अशा वेळप्रसंगी चोरी करत असताना सापडल्यास चोरांवर पब्लिक फटका हि पडतो कारण तो त्यांचा वैयक्तिक पैसा असतो
किंतु या गंभीर अशा विषयांवर बोलायचं झालं तर खरे चोर हेचं का ?
अशा चोरांपासून आपल्याला आपल्या परिसरात आपल्या गावात आपल्या शहरात धोका आहे का ?
आहे तर किती प्रमाणात
आहे,
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार
भारत देशाला लुटणारे खरे चोर कोण ?
हे चोर बाहेरील देशातील आहे का ? आपल्या भारतातीलच आहे ,
असे अनेक प्रश्न चोरांसंदर्भात निर्माण होत असतात
भारत सरकार द्वारे देशातील जनतेला सुख सुविधा मिळाव्यात यासाठी अनेक योजना राबवण्याचा प्रयत्न केला जात असतो

सरकारकडून मिळालेला विविध विकासकामांचा निधी आम जनतेचा पैसा जर का कोणी चोरीचा प्रयत्न करण्याच धाडस दाखवणार तर
त्याच क्षणी त्या चोराला धडा शिकवला जाईल अशी आम जनतेतून उघडपणे बोलले जात आहे

वाहन चालक श्रीकांत लढे राहणार भुसावल व कंत्राटी कर्मचारी राकेश चौधरी व विनायक भंगाळे दोन्ही राहणार वरणगाव यांच्यावर वरणगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून एपीआय आशिष कुमार आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पीएसआय परशुराम दळवी इस्माईल शेख करीत आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button