अपघात

सुरकुंडी गवलीपुरा येते हाणामारीत दोघे आई व मुलगा गंभीर जखमी..वाशीम जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु..

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम : – सुरकुंडी गवलीपुरा येथील सलीम घासीटा बेनीवाले, आई,सकीना घसीटा बेनीवाले यांच्या वर शेजारी असलेल्या रिकाम्या जागेवर अवैध दारू धंदा उभा करण्याच्या हेतूने जागा घेरत असताना विचारपूस केल्याच्या किरकोळ करणा वरून शेजारी राहनारे अवैध दारू व्यवसायिक.पाकीट मारी तसेच गुंड प्रवृत्ती, असलेल्या लोकांकडून सबली, लोखंडी रोड ने मारहाण करून जखमी करण्यात आले जखमी झालेला मुलगा व आई वर जिल्हा रुग्णालय वाशिम येथे उपचार होत आहे. स्टार भारत एक्सप्रेस लाईव्ह प्रतिनिधी ने जखमी झालेल्या आई आणि त्याच्या मुलाची प्रतिक्रिया जाणून घेतली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button