बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

श्रीहरी मुंगसाजी माऊली पुण्यतिथी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला 24/2/2026….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

चिखली (प्रतिनिधी)

आरुना दत्तात्रय खंडागळे

सद्गुरू श्रीहरी श्री चरणदास जी गुरुमाऊली यांनी, श्री मुंगसाजी महाराज पुण्यतिथी पालखी मिरवणुकीसह सोहळा साजरा करण्यात आला, जवळपास 45 वर्ष पुर्ण झाले, त्यांच्या पश्चात त्यांचे उत्तर अधिकारी, श्री प्रीतम भाऊ काकडे, हे सुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात हा सोहळा साजरा करतात यामध्ये सद्गुरू

श्री चरणदास गुरुमाऊली यांचे शिष्य गण भक्त गण जे खानदेश, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, नागपुर, इतकेच नाहीतर, मुंबईला, सुद्धा आहेत ते सुद्धा सगळे लोक येतात

शेवटच्या दिवशी भव्य महाप्रसाद वाटप पण केला, भाविकांची मोठ्या प्रमाणात, प्रसाद घेण्यासाठी भव्य गर्दी होती ✍🏻

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button