Uncategorized
मौजे जनूना ग्रामपंचायत सरपंच पदी सौ अस्मिता गवांदे यांची नियुक्ती…

जी.डी. रोकडे खामगाव तालुका प्रतिनिधी
जवळ असलेल्या जनुना तालुका खामगाव येथील सरपंच पदा करिता 28 सप्टेंबर रोजी सरपंच पदासाठी ठरली होती. ग्रामपंचायत ची 9 ची बॉडी आहे. सर्व ग्रामपंचायत सदस्य इथे उपस्थित होते . सरपंच पदासाठी, अस्मिता अमोल गवांदे व स्वाती हरमकार, यांनी सरपंच पदाकरिता अर्ज भरले होते, त्यामध्ये अस्मिता अमोल गव्हांदे ह्या सरपंच पदाकरिता विजय झाल्या.. ही सर्व प्रक्रिया गुप्त मतदानामध्ये पार पडली. उपस्थित निवडणूक अधिकारी तसेच तलाठी श्री. ठो सरे साहेब
साहेब ग्रामसेवक उपस्थित होते



