Uncategorized
रिपब्लिकन सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

दादर येथे सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हस्ते खालील पदाधिकाऱ्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.स्टार
भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर
दिपक देविदास पहुरकर (नवीमुंबई, ऐरोली तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी)नवीन जोम, नवीन उमेद रिपब्लिकन सेनेचा संघर्ष अधिक मजबूत !सर्व नविन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक स्वागत आणि पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा !.
दिपक धायजे (महासचिव, ऐरोली तालुका वंचित बहुजन आघाडी)सुनील कांबळे (जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन युवा आघाडी)बबन गवई (अध्यक्ष, रबाले विभाग वंचित बहुजन आघाडी)विजय तुकाराम मोहिते (प्रसिद्धी प्रमुख, नवीमुंबई जिल्हा, वंचित बहुजन यवा आघाडी)



