खानदेशमहाराष्ट्रसामाजिक

मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिना निम्मित अभिवादन सभेचे आयोजन*

*मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिना निम्मित अभिवादन सभेचे आयोजन*

जळगाव – दिनांक 14 जानेवारी रविवार रोजी सकाळी 11 वाजता जळगाव येथील पद्मलाय विश्रामगृह येथे मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार वर्धापन दिना निम्मिताने अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे तसेच अड. असीम सरोदे आणी विश्वम्भर चौधरी यांचे व्याख्याना संदर्भात देखील या सभेत चर्चा केली जाणार आहे तरी जळगाव शहरातील तमाम नामांतरवादी नागरिकांनी ,धर्म निरपेक्ष लोकसहिवादी जनतेने या अभिवादन सभेत उपस्थित रहावे असे आवाहन मुकुंद सपकाळे, डॉ मिलीद बागुल,वाल्मिक सपकाळे,डॉ सत्यजित साळवे,हरिश्चंद सोनवणे,रमेश सोनवणे,चंदन बिऱ्हाडे, सोमा भालेराव, श्रीकांत बाविस्कर, प्रतिभा शिरसाठ ,निलूताई इंगळे, भारती म्हस्के ,सुजाता इंगळे, संजय सपकाळे,भारत सोनवणे ,समाधान सोनवणे, युवराज सुरवाडे, आनंदा तायडे ,दिलीप सपकाळे, भारत ससाणे ,राजु मोरे ,दिलीप अहिरे ,नाना मगरे, यशवंत घोडेस्वार , प्रीतीलाल पवार ,मिलिंद सोनवणे ,वाल्मिक जाधव ,चंद्रकांत नन्नवरे ,महेंद्र केदार इत्यांदिनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button