महाराष्ट्रसामाजिक

कवठळ येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 55 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी

कवठळ येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची 55 वी पुण्यतिथी उत्साहात साजरी
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस भगवान पाखरे संग्रामपुर तालुका प्रतिनिधी दिनांक 12.1.2024
दिनांक 12/1ला कवठळ येथील गजानन महाराज मंदिरामध्ये कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन इंगळे सर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाला प्रामुख्याने केंद्रीय सदस्य सुशील महाराज वनवे गणेशराव जवंजाळ आमझरे महाराज महिला सेवाधिकारी सविताताई हागे रामदास जी महाले जिल्हा संघटक शंकरराव ढोकणे माणिकराव इंगळे सर प्रामुख्याने उपस्थित होते या कार्यक्रमाला केंद्रीय सदस्य सुशील महाराज वनवे यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माणिकराव इंगळे सर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मुकुंद महाराज शिरसागर मनोहर देवगिरीकर देवमनराव वाघ गजाननराव शिरसागर गजाननराव देशमुख अंकुश मुंडे आशिष देशमुख भानुदास खोडकर यांनी परिश्रम घेतले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button