बुलढाणामहाराष्ट्र

राष्ट्रीय पिछडा वर्ग (OBC) मोर्चा व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

द्वारा आज दि. 30ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुद्धठाणा तर्फे रॅली आंदोलन करण्यात आले. वर्तमान सरकार द्वारा जनतेच्या मुलभूत अधिकारावर बंदी घालण्याच्या विरोधात व भारतीय मूळ संस्कृतीवर तसेच सभ्यतेवर RSS -BJP द्वारा कब्जा करणे तसेच नष्ट करण्याचे विरोधात देशव्यापी चरणबद्ध आंदोलन सुरु आहे. सदर आंदोलन सात चरणात करण्यात येत आहे. आज तिसरा चरणात जिल्हा धिकारी कार्यालय बुद्धठाणा येथे रॅलीचे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात प्रामुख्याने मा.मधुकर गव्हांदे साहेब बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क राज्य अध्यक्ष मा.संगीता मोहोड मॅडम राज्य सदस्य बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, मा. लता खिल्लारे मॅडम जि. अध्यक्ष बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क मा.संध्या हिवाळे मॅडम असंघटीत बांधकाम कामगार संघ ट्रेड युनियन मा. प्रविन गवई, मा.प्रविन शाहिर बुद्धठाणा मा.माया धूरंधर मॅडम, मा.प्रिती धूरंधर मॅडम , मा.शाम सावळे साहेब, मा.नितीन हिवाळे सर, मा.सुजित बांगर कार्याध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा, मा.विनोद पवार राज्य सदस्य असंघटीत बांधकाम कामगार संघ ट्रेड युनियन, मा.शोभा तायडे, मा.राधा वानखडे, मा.समाधान ताजने, मा.मनोरमा घनबहादूर, मा.गौकर्णा इंगळे, मा.शोभा पैठनकर, मा.प्रकाश धूरंधर जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा ,मा.संजय धूरंधर जिल्हा महासचिव असंघटीत बांधकाम कामगार संघ ट्रेड युनियन, मा.सुजाता धूरंधर, सुनिल धूरंधर मा.आनंद बांगर बिन प्रभारी,नाना तायडे, राजकन्या रायपूरे,मा. नागेश वानखडे,मा.रवी अजणे ,मा.किसना धुरंधर, मा.सारिका जवंजाळ, मा.सुनंदा कळसकर, मा.आशा तायडे,मा.दादाराव विरघट बिन प्रचारक , मा.विनोद गव्हांदे तसेच असंख्य बहुजन बांधव आदींची उपस्थिती होती.*

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button