तेल्हारा येथे शिवसेनेचे शिवसंघटन अभियान संपन्नशासन आपल्या दारी शासनाची प्रत्येक योजना अखेर च्या घटकांपर्यंत पोहचावे -राजेश पाटील

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तेल्हारा तालुका प्रतिनीधी- व्ही एम घोडे
तेल्हारा दि२५. कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार
शिवसेना संपर्कप्रमुख आमदार गोपीकीशनजी बाजोरिया अकोला जिल्हा प्रमुख अश्विन भाऊ नवले यांच्या प्रामुख्यात
शिवसेना अकोला जिल्हा निरीक्षक राजेश पाटील यांचा शिवसंघटन अभियान अंतर्गत अकोला जिल्हा दौरा शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी
तेल्हारा विश्रामगृह येथे संपन्न झाले
यावेळी अकोला जिल्हा निरीक्षक राजेश पाटील यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी अहो रात्र रात्र कार्य करीत आहे सध्या शासन आपल्या दारी शासनाच्या योजना या प्रत्येक घटका पर्यंत पोहचायला पाहिजे तसेच गाव तेथे शिवसेनेची शाखा घर तेथे शिवसैनिक असने आवश्यक आहे असे प्रतिपादन अकोला जिल्हा निरीक्षक राजेश पाटील यांनी केले तसेच यावेळी स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसशी बोलतांना धुळे जिल्हा निरीक्षक प्रसादजी ढोमसे यांनी शिवसंघटन अभियाना बद्दल माहिती दिली.यावेळी मुंबई मितेश मोहकर अक्षय कदम जिल्हाप्रमुख अश्विन नवले महानगर प्रमुख योगेश अग्रवाल अकोला पश्चिम शहर प्रमुख रमेश गायकवाड महिला जिल्हा संघटक उषाताई विरक महिला अकोला शहर संघटक निशा ताई घ्यारलं यांची प्रमुख उपस्थिती होती शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण वैष्णव शहर प्रमुख अनिकेत ढवळे यांच्या नेतृत्वात शिवसंघटन अभियान तेल्हारा येथील विश्रामगृह येथे संपन्न झाले यावेळी भास्कर कोरडे प्रकाश पाटील चीकटे प्रमोद निळे शिवा सोनटक्के संदीप बोडखे रघुनाथ विखे गोपाल आमले विक्की वाघ दीलीप पारसकर निखिल हिवराळे विशाल वाडेकर प्रकाश वानखेडे निलेश वाडेकर राम सुलाखे प्रशांत गावत्रे आशिष जसणपुरे पंकज वाडेकर मयुर वर्मा राजेश गावत्रे शुभम इंगळे अंकुश खंडारे आदित्य इंगळे प्रमोद भोगरे शुभम खंडारे विजय पवार गजानन गव्हाळे रमेश भुजबले महिला आघाडी चे प्रिती ताई साटोटे प्रतिभाताई गिरी
यांच्या सह तेल्हारा तालुका व शहरातील शिवसेना युवासेना महिला आघाडी चे आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण वैष्णव सुत्रसंचलन भास्कर कोरडे
आभार प्रदर्शन अनिकेत ढवळे यांनी केले



