Uncategorized
मलकापूर विधानसभा भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार श्री.चैनसुखजी संचेती यांच्या प्रचारास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

“महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024” – रावेर लोकसभा अंतर्गत मलकापूर विधानसभा साठी “भाजपा व महायुती” चे अधिकृत उमेदवार श्री. चैनसुखजी संचेती यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भाजपा व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह मलकापूर तालुक्यातील कुंड खु., कुंड बु. व मलकापूर ग्रामीण इ गांवात भेट देऊन प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी, प्रत्येक बुथवर जास्तीतजास्त मतदान करण्याचे यावेळी आवाहन केले.



