महाराष्ट्र
नाशिक पश्चिम विधानसभा भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार सौ. सीमा महेश हिरे यांच्या प्रचारास केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे उपस्थित…

“महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024” नाशिक पश्चिम विधानसभा साठी “भाजपा व महायुती” चे अधिकृत उमेदवार सौ. सीमा महेश हिरे यांच्या प्रचारार्थ आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी भाजपा व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी यांच्यासह सिडको नाशिक येथिल भोळे मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता निर्धार मेळावा मध्ये प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी, प्रत्येक बुथवर जास्तीतजास्त मतदान करण्याचे यावेळी उपस्थितांना आवाहन केले.



