Uncategorized
छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरचा सिंधुदुर्ग आठ महिन्यापूर्वीचा पुतळा खाली कोसळला.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी
नाशिक
बाबासाहेब लोखंडे
आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरचा सिंधुदुर्गा येथील ८ महीण्यापुर्वी चा पुतळा पडल्या मुळे कांट्रयाकदारावर व ज्यांनी कांट्रयाक दिले व कामाच्या दर्जाची चौकशी न करता त्यांच्यावर आणि पंतप्रधान यांनी कुठलेही शाहा निशा न करता उद्घाटन केल्या मुळे यांच्या वर भ्रष्टाचाराचा व मानहानीचा आणि अब्रुनुकसानभरपाईचा गुन्हा दाखल करुन यांच्यावर कठोर कारवाई करावी व यांनी महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमी ची जाहीर माफी मागावी व लवकरात लवकर दर्जेदार व मजबूत काम करुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करावा…
छत्रपती शेतकरी कुणबी मराठा
संपत बाबा भाऊराव वक्ते
चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघ
नाशिक जिल्हा



