बुलढाणामहाराष्ट्रविदर्भसामाजिक

माननीय जिल्हाधिकारी अकोला यांच्यामार्फत.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी विजय घोडे


दि.२८-८-२०२४.रोजी
निवेदन देण्यात आले आहे की.
: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्यावर बसविलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला
केवळ पुतळा नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान जमीनदोस्त झालाय
या घटनेची सकोल चोकशी झाली पाहिजे या मागणी करित.
महोदय..
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्या कोसळला.या घटनेचा आम्ही तीव्र जाहीर निषेध करतो ज्या ज्या कॉन्ट्रॅक्टरांनी इंजिनीयर बांधकाम विभागाने हा पुतळा बांधला तात्काळ त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करून महाराष्ट्रातून या भ्रष्टाचारांना हद्दपार करावे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी या कामाची चौकशी करावी या कामात किती भ्रष्टाचार झाला कोण कोण या प्रकरणात सामील होते याची सखोल चौकशी झाली पाहिजे.हा पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार म्हणून अत्यंत घाईगडबडीने राजकारणाच्या फायद्यासाठी राज्य सरकारने हा पुतळा उभारला होता. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाल्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.या कामात मोठा भ्रष्टाचार झाला.हे भ्रष्टाचारी शाळा महाविद्यालय,हॉस्पिटल,रस्ते,उड्डाणपूल, कामात देखील भ्रष्टाचार करतात परंतु आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या भाडखाउ भ्रष्टाचार करणाऱ्यांनी सोडला नाही किती दुर्दैव आहे.ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत येतात त्याच शिवाजी राजांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार करतात जीव द्या रे भाडखावांनो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला पुतळा कोसळणं म्हणजे हा महाराष्ट्र कोसळला आहे पावणे चारशे वर्षांपासून छत्रपतींनी निर्माण केलेला एकही किल्ला कोसळला नाही छत्रपती शाहू महाराजांनी १९१७ ला पहिला पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा बसवला तो सुद्धा १२६ वर्षे झाले तरी सुद्धा धक्का नाही मग हा पुतळा आठ महिन्यात कसा काय कोसळला.?.
कोण कोणते आमदार खासदार मंत्री अधिकारी ठेकेदार
इंजिनियर यांनी भ्रष्टाचार केला याची सखोल झाली पाहिजेत हि आमची मागणी..
!!.सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य.!!
,आकाश दादा शिरसाट,
निवेदन देता वेळेस सामाजिक कार्यकर्ते
व छत्रपतींचे मावळे उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button