Uncategorized
पिंप्री देशमुख तालुका खामगाव येथे श्री संत बळीराम महाराज संस्थान वर चोरी झाल्यानंतर महादेव तुळशीराम वरनकार यांनी वाकुड रसत्यावर पकडले चोरी

पिंप्री देशमुख तालुका खामगाव येथे श्री संत बळीराम महाराज संस्थान वर चोरी झाल्यानंतर महादेव तुळशीराम वरनकार यांनी वाकुड रसत्यावर पकडले चोरी करनारे चोर नंतर गावकरी मंडळी यांनी भामंटे पकडुन दिले ग्रामीन पोलीस स्टेशनच्या ताब्यात पंचनामा करतांना स्वता आपले ग्रामीन चे ठानेदार नाईकनवरे साहेब घटनास्तळी दाखल सर्व गावकरीच्यावतीने भामट्यावर प्रचंड रोष पण परीस्तीती बिकट असल्यामुळे जो पर्यंत गुन्हे दाखल होत नाही तो पर्यत पोलीस स्टेशनमध्ये गावकरी हटनार नाही घेतला होता आक्रमक पवित्रा गुन्हे दाखल 4 ही आरोपी ताब्यात 454 380 शेख यासिन शेख मुशरफ अनिसखा मेहबूबखा हसन रमजान चौधरी शेखमोहम्मद शेख नुरा सर्व बर्डे प्लॉट खामगाव



