खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

गेल्या 54 वर्षा पासून पाई दिंडी मध्ये जाणाऱ्या पांडुरंगाच्या भक्ता

गेल्या 54 वर्षा पासून पाई दिंडी मध्ये जाणाऱ्या पांडुरंगाच्या भक्ता

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
कुऱ्हा
प्रतिनिधी अमोल रामचौरे ला बघा किती क्रूर आणि निर्दयी प्रकारे फोडण्यात आले आहे , जणू ते वारकरी नसून कुख्यात गुंड किंवा आतंकवादी , नक्षलवादी आहेत …

आपल्या सर्वांना परिचित असणारे नांदूर पठार येथील वारकरी ह भ प भागा महाराज घोलप हे आळंदी ह्या ठिकाणी आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्या करिता आळंदी ह्या ठिकाणी होते ,आणि त्या ठिकाणी उडालेल्या गोंधळात त्यांना पोलिसांकडून प्रचंड मारहाण झाली आहे ,अक्षरशः त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे आज ही ते चांगल्या मनःस्थितीत नसून फक्त मला मारू नका ,मला मारू नका अशा घाबरलेल्या अवस्थेत आहे.

तरी त्यांच्यावर जो पोलिसांकडून प्रकार झाला त्याचा वारकरी फडकरी कीर्तनकार महासंघाच्या वतीने , मुक्ताई प्रतिष्ठान वतीने जाहीर निषेध करण्यात येत आहे..

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button