पुणे पोलीस आयुक्त सुनिल तांबेना न्यायालया कडुन शिस्त भंगाची नोटीस

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे पुणे न्यायालया कामकाजा वेळी गणवेशातच हजर राहाणे हे पोलीसांना कायद्याने बंधनकारक आहे .
ड्रग तस्कर ललीत पाटील
यांचा भाऊ भुषण पाटील
अभिषेक बलकवडे या तीघांना न्यायालयात हजर करतांना तपास अधिकारी गुन्हा शाखेचे साहाय्यक आयुक्त सुनिल तांबे साद्या वेशातच न्यायालयात आले होते न्यायालयात तांबे यांच्यावर नियमांची पायामल्ली केल्याचा ठपका ठेवत शिस्तभंगा ची नोटीस बजावली तुमचा लेखी खुलासा शहर पोलीस आयुक्या मार्फत पंदरा दिवसात सादर करावा तसे न केल्यास न्यायालय शिस्तभंग प्राधिकारार्याकडे अहवाल पाठवेल असे न्यायालयाने नोटिस मध्ये नमुद केले आहे .
प्रथम वर्ग न्यायादंडाधिकारी
A.Cबिराजदार यांनी गणवेशात का आला नाही ? असे विचारले असता तांबे यांनी पुढच्या वेळेस नक्कि काळजी घेईन असे सांगीतले
पण न्यायालयांना हे उत्तर समाधान कारक वाटले नाही.
तांबे यांनी नियमांचे उलंघन व भंग हे त्याचे कृत्य इतर पोलीस संवर्गासाठी अनुकरणीय नाही .
न्यायालयीन कामकाजासाठी पोलीसांना उपस्थित राहणे कायदेशिर बंधन कारक आहे तसे न केल्यास केवळ पोलीस खात्यात च नव्हे तर न्यायालयाची प्रतीमा व प्रतीष्ठेस बाधा निर्माण झाली आहे .त्यामुळे नियमाचा भंग करणार्या कृत्यास गैरवर्तन आहे असे समजुन शिस्त भंग प्राधिकार्याकडे लेखी अहवाल का पाठवु नये याबाबत लेखी खुलासा ही नोटीस मिळण्या पासुन पंदरा दिवसात शहर पोलीस आयुक्ता मार्फत सादर करावा असे नोटीस नमुद केली आहे .



