Uncategorized

महिलेचा विनयभंग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव : येथील सुदामा
नगरात एका २८ वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना २३ मे रोजी दुपारी ४ वाजता घडली.

याबाबत पिडीत महिलेने शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की, मी घरात एकटी हजर असतांना आरोपी मनीष रमेश इंगळे व दिनेश रमेश इंगळे रा. सुदामा नगर यांनी घरात घुसून शिवीगाळ करुन मला वाईट उददेशाने आरोपी दिनेश रमेश इंगळे याने धरुन ड्रेस फाडला. त्यामुळे त्याचे नखे माझे पाठीवर लागले आहेत. अशा तोंडी रिपोर्ट व मेडीकल सर्टिफिकेट वरुन कलम ४५२, ३५४, ३५४ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४, भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button