Uncategorized

भुसावळ येथे सुरू असलेल्या केंद्रीय विद्यालय महिला राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये केंद्रीय विद्यालय संगठन, मुंबई संभाग रिजनल स्पोर्ट्स मीठ बॉक्सिंग स्पर्धेमध्ये छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी भुसावल

*भुसावळ येथे सुरू असलेल्या केंद्रीय विद्यालय महिला राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये केंद्रीय विद्यालय संगठन, मुंबई संभाग रिजनल स्पोर्ट्स मीठ बॉक्सिंग स्पर्धेमध्ये छत्रपती शाहू महाराज बॉक्सिंग अकॅडमी भुसावल येथील महिला बॉक्सर कुमारी अद्वितीया श्रीवास्तव हिने प्रथम देवलाली येथील केंद्रीय विद्यालय मधील विद्यार्थिनीचे उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये पराभूत करून अंतिम लढती मध्ये प्रवेश केला होता व त्यानंतर पुणे केंद्रीय विद्यालय येथील विद्यार्थिनी ममता हिच्यावर विजय मिळवून सुवर्णपदक 🥇 प्राप्त करून यश मिळविले आहे आणि तसेच अद्वितीया श्रीवास्तव हिची केंद्रीय विद्यालय नॅशनल साठी निवड झाली आहे अद्वितीया श्रीवास्तव हिला ( एन. आय. एस. बॉक्सिंग कोच सेंट्रल रेल्वे ) नरेंद्र अरुण मोरे व तसेच कोच धीरज सोनवणे सर व नीतेश तायडे सर अध्यक्ष समाधान बाविस्कर सर उपाध्यक्ष गणेश वाघोदे सर कोषाध्यक्ष यांचे अमूल्य असे मार्गदर्शन लाभले आहे..!!*💐💐💪🏻💪🏻🥊🥊🇮🇳 🇮🇳

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button