विदर्भ

बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी संपावर

बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी संपावर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

शेगाव बँक ऑफ महाराष्ट्र सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटनेनी एकत्र येऊन प्रमुख्याने नोकर भरती आणि इतर मागण्या विरोधात संपाचे हत्यार उपसले आहेत नऊ आणि दहा फेब्रुवारी रोजी पुन्हा दोन दिवसाचा संप हक दिला आहे दिपक्षीय वाट घाटीतून तसेच अधिकारी यांच्या प्रश्नाची सोडवणूक कर्मचारी या प्रश्नावर 27 जानेवारी रोजी एक दिवशीय संप केला आहे मात्र त्यावर तोंडक ना निघाल्याने दोन दिवसीय संप करण्यात येणार असल्याचे सांगितले डेप्युटी चीप लेबर कमिशनर मुंबई यांनी मध्यस्थी केल्यानंतर देखील व्यवस्थापकाने आपले धोरण कायम ठेवले त्यामुळे कुठल्याही तोंडक निघून शकत ला नाही या उलट मधल्या काळात बँकेचे चौथे सेनेतील कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार नाही आणि ते काम अतुल ते सोसई केल्या जाईल अशी भूमिका आता घेतली आहे 16 जानेवारी 27 जानेवारी आणि 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी देश व्यापी संपाचा सगळ्यात जास्त फटका महाराष्ट्र राज्याला बसत आहे महा बँकेच्या 11 26 शाखा महाराष्ट्र राज्यात आहे सर्व कर्मचारी तसेच अधिकारी संघटना या संपात सहभागी होत असल्याचे सहकारी कर्मचारी कडून सांगण्यात आले

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button