
दिनांक 6 जानेवारी शेगाव ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारितेचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला.
स्थानिक पप्पू भाऊच्या कॅन्टीन मध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष देवचंद संदूर पत्रकार हे होते. यामध्ये सर्वप्रथम खाद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून ग्रामीण पत्रकार संघाच्या सर्वच पदाधिकारी व सदस्यांनी पुष्पांजली वाहिली. यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष देवचंद संदूर यांनी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि आजची पत्रकारिता यावर आपले विचार मांडले.
तालुका ग्रामीण पत्रकारसंघाचे अध्यक्ष देवचंद संदूर व सर्व सदस्य यांनी शिरसाट भाऊ. सुभाष भाऊ वाकोडे. श्याम पहुरकर.दिनेश भाऊ ठाकूर




