Uncategorized

प्रतापगड अभिष्टचिंतन * सोहळ्यास युवकांचा उदंड प्रतिसाद. (जी. डी. रोकडे बुलढाणा प्रतिनिधी)

खामगाव .दि.२५/११/२०२३ आज रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त खांमगांव शहरातील महावीर भवन येथे शिवसेना नेते खासदार मा. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना खांमगाव शहर व तालुक्याच्या वतीने शिवसेना नेते खासदार माननीय प्रतापराव जाधव साहेब यांच्या उपस्थिती मध्ये अभिष्टचिंतन सोहळा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.

वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य स्वरूपात स्वागत करून जाहीर पक्ष प्रवेश केला त्यामध्ये खामगाव शहर, शहापूर, निरोड, घारोड, शिरला नेमाने, पिंप्री कोरडे, चितोडा अंबिकापुर आदीं गावांचे प्रतिष्ठित नागरिकांनी काही सरपंच व काही उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ज्यांनी पक्ष प्रवेश केला तसेच रक्तदान शिबिर शिलाई मशीन वाटप, रुग्णालयात भोजन वाटप, साडी चोळी, वाटप, कंबल वाटप, क्रिकेट टूर्नामेंट, स्वच्छता अभियान, तसेच लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून दिवाळीनिमित्त आलेली भेटवस्तू वाटप शिवसेना नेते खासदार मा. प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वाटप करण्यात आले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button