क्ले बॉक्सिंग खेळाडूंचे घवघवीत यश आंतरशालेय केंद्र विद्यालय राष्ट्रीय बॉक्सिंग नॅशनल स्पोर्ट्स मिट ही स्पर्धा दिनांक 11 ते 15

क्ले बॉक्सिंग खेळाडूंचे घवघवीत यश आंतरशालेय केंद्र विद्यालय राष्ट्रीय बॉक्सिंग नॅशनल स्पोर्ट्स मिट ही स्पर्धा दिनांक 11 ते 15, 2024 रोजी लवली युनिव्हर्सिटी चंदिगड येथे पार पडणाऱ असून या स्पर्धे करिता क्ले बॉक्सिंग क्लब डी. एस. हायस्कूल, भुसावळ चे खेळाडू यांची निवड करण्यात आली असून हे विद्यार्थी केंद्र विद्यालय भुसावळ जिल्हा. जळगाव या शाळेत शिकत असून ते महाराष्ट्र राज्याचे केवीएस विद्यालय संघटन मुंबई रिजनल यांचे प्रतिनिधी करणार आहे या खेळाडूंच्या यशामागे क्ले बॉक्सिंग चे मुख्य प्रशिक्षक पवन (पेत्रस) शिरसाट अनिल सपकाळे, लखन जंजाळे, पवन पारदे, यांनी परिश्रम घेतले व अध्यक्ष लाला भाऊ सुरवाडे, जंजाळे, अतुल महालकर, गिरीश पोद्दार, जळगाव जिल्हा बॉक्सिंग संघटना याचे पद अधिकारी यांनी सर्वांनी खेळाडूंना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा दिल्या



