Uncategorized
पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधून पूर्ण वैभवात परतलेल्या आमच्या अतुलनीय पॅरा ॲथलीट्सना भेटल्यानंतर खरोखर प्रेरणा आणि प्रोत्साहन वाटत आहे!

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 संपायला अजून 2 दिवस बाकी असुन, आज पर्यंत 27 पदके अशी अभूतपूर्व कामगिरी करून त्यांनी देशाचा गौरव केला आहे.
आमच्या पॅरा ॲथलीट्सचे यश हे येणाऱ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे, ज्यामुळे आपण चिकाटीने जे काही साध्य करू शकतो त्याला मर्यादा नाहीत. या चॅम्पियन्सनी आम्हाला अविस्मरणीय क्षण दिले आहेत आणि येणाऱ्या युवा खेळाडूंसह आम्हा सर्वांना प्रेरणा देत आहेत.
देशाचे जगभरात नाव करणाऱ्या या सर्व खेळाडूंना सलाम!
श्रीमती रक्षा निखिल खडसे
केंद्रीय राज्यमंत्री, भारत सरकार
युवक कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय
















